Best मुख्यमंत्री माझी लाडकी बहिन योजना 2024 लाभार्थी यादी जाहीर; तुमचे नाव आहे की, नाही कसे तपासणार? फाॅलो करा ‘या’ सोप्या स्टेप्स
Bestमुख्यमंत्री माझी लाडकी बहिन योजना
Best Ladki Bahin Yojana :
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्याकरता अर्जदार महिलांचं बँक खातं आधार कार्डशी लिंक असणं अनिवार्य आहे. परंतु, या अर्ज प्रक्रियेतून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. अर्ज केलेल्या अनेक महिलांची बँक खाती आधार कार्डशी लिंक नसल्याचं आढळून आलं आहे. यासंदर्भात महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सविस्तर माहिती दिली आहे. त्यांनी १३ ऑगस्ट रोजी राज्यातील सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व महिला व बालविकास अधिकारी यांच्याशी दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे आढावा घेतला. त्यावेळी त्या बोलत होत्या. महिला व बालविकास विभागाचे प्रधान सचिव अनुपकुमार यादव, महिला व बालविकास आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे आदी यावेळी उपस्थित होते.महाराष्ट्र सरकारने प्रत्येक पात्र महिलांना ‘मुख्यमंत्री लाडली बहीण योजने’ अंतर्गत महिन्याला १५०० रुपये देण्याची घोषणा केली आहे. या योजनेची अंतिम तारीख 31 ऑगस्ट असणार आहे. राज्यातील महिलांना याचा लाभ मिळावा यासाठी 8 जुलैपासून विविध ठिकाणी शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे.
महाराष्ट्रात ‘लाडली बहिण योजना’ लागू झाल्यापासून योजनेचा फॉर्म भरण्यासाठी मोठ्या रांगा लागल्या आहेत. 21 ते 65 वयोगटातील विवाहित महिला, घटस्फोटित, निराधार महिला यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. प्रत्येक कुटुंबातील एकच महिला याचा लाभ घेऊ शकतात.मुख्यमंत्री माझी लाडकी बहिन योजना 2024 लाभार्थी यादी जाहीर; तुमचे नाव आहे की, नाही कसे तपासणार? फाॅलो करा ‘या’ सोप्या स्टेप्स
कोणाला नाही मिळणार लाभ
ज्या कुटुंबांकडे ५ एकरपेक्षा जास्त जमीन आहे तेही या योजनेत सहभागी होऊ शकतात. ज्यांचे कौटुंबिक उत्पन्न 2.50 लाख रुपयांपेक्षा कमी आहे अशा आउटसोर्स, स्वैच्छिक आणि कंत्राटी कर्मचारी देखील या योजनेसाठी पात्र असतील. ज्या महिलांना संजय गांधी निराधार योजना किंवा इतर योजनांतर्गत 1,500 रुपयांपेक्षा जास्त अनुदान मिळते त्या या योजनेसाठी पात्र असणार नाहीत. त्यांनी या योजनेसाठी अर्ज करू नयेत, असे आवाहन करण्यात आले आहे.अर्ज करताना कोणीही घाई करू नये. सरकारच्या नवीन निर्णयांमुळे ही योजना अतिशय सोपी आणि सुलभ झाली आहे. आता पिवळे किंवा केशरी शिधापत्रिकाधारकांना उत्पन्नाच्या पुराव्यासाठी इतर कोणत्याही उत्पन्नाच्या पुराव्याची गरज नाही.या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमच्याकडे 15 वर्षे जुने रेशन कार्ड हवे. यासोबतच, मतदार ओळखपत्र, शाळा सोडल्याचा दाखला किंवा जन्म प्रमाणपत्र हा रहिवासी पुरावा म्हणून ग्राह्य धरला जाणार आहे. आता अधिवास प्रमाणपत्राची आवश्यकता नाही. इतर राज्यातील विवाहित महिलांसाठी त्यांच्या पतीचे जन्म प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला किंवा रहिवासी प्रमाणपत्र स्वीकारले जाणार आहे.लाडकी बहिण योजनेसाठी ३१ ऑगस्टपर्यंत अर्ज करता येणार आहे. 8 जुलैपासून जिल्हा प्रशासन आणि जिल्हा परिषदेच्या माध्यमातून प्रत्येक गावात शिबिरे आयोजित करण्यात येणार आहे. ज्यामध्ये महिलांना अर्ज करता येणार आहे. या योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया आता खूपच सोपी आहे. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीच्या मध्यस्थीची मदत घेऊ नये. शासनातर्फे शिबीर आयोजित केले जाणार आहेत.How to Check Beneficiary List of Ladki Bahin Yojana: माझी लाडकी बहीण या योजनेसाठी महाराष्ट्रातील लाखो महिलांनी अर्ज भरले आहेत. या योजनेच्या माध्यमातून राज्य सरकारकडून लाभार्थी महिलांना प्रत्येक महिन्याला १,५०० रुपयांची आर्थिक मदत मिळणार आहे. विशेष म्हणजे सरकार या योजनेचा पहिला हप्ता रक्षाबंधनाच्या दिवशी पाठविणार असल्याची माहिती समोर आली होती. पण, आता महिलांसाठी आनंदाची बातमी आहे की, सरकार त्याआधीच महिलांच्या बँक खात्यात पैसे जमा करणार आहे. लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाची भेट १९ ऑगस्टच्या आधीच मिळणार असल्याची माहिती आहे.महिलांच्या सक्षमीकरता आणि आर्थिकसहाय्याकरता राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंमलात आणली आहे. १ जुलैपासून अर्ज प्रक्रियेला सुरुवात झाली असून ही अर्ज प्रक्रिया निरंतर सुरू राहणार आहे. त्यामुळे अनेक महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने ही अर्जप्रक्रिया तुम्ही पूर्ण करू शकता. ऑफलाईन अर्जाकरता तुम्ही जवळच्या अंगणवाडी सेविका, ग्रामपंचायत, प्रभाग समितीमध्ये संपर्क साधू शकता. तर, ऑनलाईन अर्जाकरता अॅप आणि वेबसाईटचा वापर करू शकता. ऑफलाईन आणि अॅपवरील अर्जप्रक्रिया तुम्हाला माहीत झालीच असेल. आता तुम्हाला वेबसाईटद्वारे अर्जप्रक्रिया कशी भरायची हे आम्ही सांगणार आहोत.मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील पात्र महिलांना लाभाचे वितरण १७ ऑगस्ट रोजी करण्यात येणार आहे. आतापर्यंत जवळपास १ कोटी ३५ महिला पात्र ठरल्या असून त्यांच्या खात्यात १७ ऑगस्ट रोजी पैसे जमा होणार आहेत. ज्यांचे बँक खाती आधार कार्डशी लिंक नाहीत, त्यांची खाती लिंक करून झाल्यानंतर बँक खात्यात पैसे जमा होतील, अशी माहिती महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली. तसंच, ३१ ऑगस्ट रोजी या योजनेसाठी अर्ज प्रक्रिया संपणार होती. परंतु, यासंदर्भात आदिती तटकरे यांनी आता महत्त्वाची माहिती दिली आहे. त्यांनी १३ ऑगस्ट रोजी राज्यातील सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व महिला व बालविकास अधिकारी यांच्याशी दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे आढावा घेतला. त्यावेळी त्या बोलत होत्या. महिला व बालविकास विभागाचे प्रधान सचिव अनुपकुमार यादव, महिला व बालविकास आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे आदी यावेळी उपस्थित होते.
बँक खात्याशी आधार क्रमांक जोडल्यानंतर पात्र लाभार्थ्यांना मिळणार लाभ (Ladki Bahin Yojana)
मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज केलेल्या व बँक खात्याशी आधार क्रमांक जोडलेल्या लाभार्थ्यांच्या बँक खात्यात येत्या १७ ऑगस्ट रोजी लाभाचे दोन हप्ते मिळणार आहेत. परंतु ज्यांच्या बँक खात्याशी आधार क्रमांक जोडले गेले नाही, अशा पात्र लाभार्थ्यांना त्यांच्या खात्याशी आधार क्रमांक जोडले गेल्यानंतर लाभाची रक्कम मिळणार आहे. कोणतीही पात्र लाभार्थी लाभापासून वंचित राहणार नाहीत. १७ ऑगस्ट रोजी लाभ न मिळालेल्या लाभार्थ्यांनी आपले बँक खात्याशी तातडीने आधार क्रमांक जोडून घ्यावेत, असे आवाहनही मंत्री तटकरे यांनी यावेळी केले.
अर्ज छाननी प्रक्रिया आजपासून सुरू होणार (Ladki Bahin Yojana)
मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेसाठी १ ऑगस्टनंतर येणाऱ्या अर्जाच्या मान्यतेची प्रक्रिया आजपासून सुरू होणार आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेतील अर्जांचे छाननीसाठी सुधारित ॲप्लिकेशन तयार केले आहे. अर्जासंबंधी प्रक्रिया करण्यासाठी स्थानिकस्तरावर अधिकारही देण्यात आले आहेत. यासंबंधी क्षेत्रिय अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले असून हे नवीन ॲप्लिकेशन वापरण्यास सोपे आहे. या ॲप्लिकेशनमध्ये वॉर्डस्तरीय, विधानसभा निहाय आकडेवारी उपलब्ध होणार आहे, असे यादव यांनी यावेळी सांगितले.
हेही वाचा >> Ladki Bahin Yojana Apply Online : लाडकी बहीण योजनेसाठी सरकारने आणली वेबसाईट, जाणून घ्या अर्ज भरण्याची सर्वांत सोपी प्रक्रिया!
एकनाथ शिंदे काय म्हणाले?
“मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेमुळे (Ladki Bahin Yojana) महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम होणार आहेत. यामुळे राज्याच्या अर्थव्यवस्थेला बळ, महिला सक्षमीकरणाला चालना मिळणार आहे. लाडकी बहीण योजनेबरोबर राज्यातील विकास कामांना खीळ न बसू देता ते अविरतपणे चालू ठेवण्यात येतील”, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जळगाव येथे आयोजित केलेल्या महिला सक्षमीकरण मेळाव्यात केले.
Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana Online Apply :
महिलांच्या सक्षमीकरता आणि आर्थिकसहाय्याकरता राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंमलात आणली आहे. १ जुलैपासून अर्ज प्रक्रियेला सुरुवात झाली असून ही अर्ज प्रक्रिया निरंतर सुरू राहणार आहे. त्यामुळे अनेक महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने ही अर्जप्रक्रिया तुम्ही पूर्ण करू शकता. ऑफलाईन अर्जाकरता तुम्ही जवळच्या अंगणवाडी सेविका, ग्रामपंचायत, प्रभाग समितीमध्ये संपर्क साधू शकता. तर, ऑनलाईन अर्जाकरता अॅप आणि वेबसाईटचा वापर करू शकता. ऑफलाईन आणि अॅपवरील अर्जप्रक्रिया तुम्हाला माहीत झालीच असेल. आता तुम्हाला वेबसाईटद्वारे अर्जप्रक्रिया कशी भरायची हे आम्ही सांगणार आहोत.